Low CIBIL score 25,000 personal loan मिळवण्यासाठीच्या पात्रता खालील प्रमाणे:
- Low CIBIL score असूनही कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार हा कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेचा आहे की नाही यासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल.
- सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमध्ये काम करणारे पगारदार व्यक्ती अर्ज करू शकतात.
- बँका किंवा वित्तीय संस्थांना आर्थिक स्थिरता निश्चित करण्यासाठी स्थिर रोजगाराचा इतिहास आणि उत्पन्न देखील आवश्यक आहे. Low CIBIL score सह वैयक्तिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी वित्तीय संस्थांकडून आवश्यक असलेल्या पगाराच्या स्लिप्स आणि रोजगार प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Low CIBIL Score 25,000 Personal Loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL score 25,000 personal loan घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खाली पाहूया:
- Low CIBIL score personal loan घेण्यासाठी आपणाला Finnable personal loan च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏽👇🏽👇🏽 https://www.finnable.com/
- त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करून प्रोफाइल तयार करावी लागेल.
- नंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील द्यावे लागतील.
- त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम निवडावी लागेल.
- यानंतर कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की पॅनकार्ड, आधार कार्ड, पगाराची स्लिप, बँक स्टेटमेंट आणि उत्पन्नाचा पुरावा ही सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- त्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे सदरच्या वित्तीय संस्थेद्वारे तपासली जातील आणि या वित्तीय संस्थेद्वारे तुम्ही या कर्जासाठी योग्य असल्यास तुमचे कर्ज 6 तासाच्या मंजूर केले जाईल.
सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 25,000 personal loan कशी मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये पैशाची गरज असल्यास तुम्ही अशा प्रकारे कर्ज मिळू शकतात. धन्यवाद!