नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण low CIBIL Score 30,000 Truebalance Personal Loan कसे मिळवायचे हे पाहणार आहोत. वैयक्तिक कर्ज हे बँकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेले एक उत्पादन आहे. जे ग्राहकांचा चांगला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर असेल तर त्यांना हे वैयक्तिक कर्ज दिले जाते. सध्या डिजिटलायझेशन मुळे इतर अनेक कंपन्या देखील या वैयक्तिक कर्जाच्या शर्यतीमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. यापैकी बऱ्याच वित्तीय कंपन्या या RBI आणि NBFC अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणीकृत आहेत. Truebalance Mobile App हे देखील RBI कडे नोंदणीकृत आहे. हे ॲप त्यांच्या ग्राहकांना कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज ऑफर करत असते. जिथे तुम्ही फक्त तुमचा मोबाईल फोन वापरून कोणत्याही शाखेला न जाता त्वरित low CIBIL score 30,000 true balance personal loan मिळवू शकता.
जर तुम्हीही low CIBIL score 30,000 true balance personal loan घेणार असाल तर तुमच्यासाठी ट्रू बॅलन्स मोबाईल ॲप हे खूप महत्त्वाचे ॲप आहे. याद्वारे तुम्ही तीस हजार रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. हे वैयक्तिक कर्ज ग्राहकांना मिळवण्यासाठीची प्रक्रिया खूपच सोपी आहे ते आपण खाली पाहणारच आहोत. चला तर मग सविस्तरपणे या ट्रू बॅलन्स ॲप वैयक्तिक कर्ज माहिती पाहूया.
Low CIBIL Score 30000 True balance Personal Loan कालावधी व व्याजदर
Truebalance personal loan app हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही त्वरित कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. ट्रू बॅलन्स पर्सनल लोन ॲपच्या माध्यमातून मिळणारे वैयक्तिक कर्ज पडताळणी ट्रू बॅलन्स च्या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे पूर्ण केली जाते.
Low CIBIL score 30,000 truebalance personal loan चा कालावधी 3 महिने ते 12 महिन्याचा आहे. ट्रू बॅलन्स पर्सनल लोन ॲप वरून कर्ज घेणारा ग्राहक त्याच्या योग्यतेनुसार वर दिलेल्या कालावधीमध्ये EMI स्वरूपात कर्ज भरू शकतो.
Low CIBIL score 30,000 truebalance personal loan चा मासिक व्याजदर हा ग्राहकाची पात्रता आणि स्थितीनुसार 2.4% पासून सुरू होतो.
यामध्ये आरबीआयच्या रेपो दरांचा समावेश असेल तर ते अंतिम EMI वर परिणाम करत असतात म्हणून मोबाईल ॲप मध्ये वैयक्तिक कर्ज लागू करताना अंतिम EMI तपासण्याची सूचना आरबीआयकडून केली जाते. याशिवाय कंपनी दस्तऐवजीकरण शुल्क आणि कर्जाची 15% रक्कम प्रोसेस फी म्हणून देखील आकारली जाते. मात्र प्रक्रिया शुल्क रक्कम ही ग्राहकाच्या स्थितीनुसार आकारली जाते.
Low CIBIL Score 30000 Truebalance Personal Loan पात्रता व कागदपत्रे
Low CIBIL score 30,000 true balance personal loan मिळवण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे:
- सदरचे कर्ज मिळवण्यासाठी कर्ज घेणारा अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे भारतातील कोणत्याही मान्यताप बँकेत बँक खाते असले पाहिजे. ज्यामध्ये ग्राहकाच्या कर्जाची रक्कम आणि ग्राहकाचे केवायसी जमा करण्यास सांगितले जाईल.
- True balance personal loan मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही कोणत्याही कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असाल किंवा स्वयंरोजगार म्हणून काम करत असाल तर तुमच्या मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे फार महत्त्वाचे आहे.
- तुमचा वैयक्तिक कर्जाचा अर्ज मंजूर करण्यासाठी सिबिल स्कोर पाहिला जातो. सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला या मोबाईल ॲप मध्ये कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. पण तुमचा सिव्हिल स्कोर कमी असेल तर तुमच्याकडून ही कर्ज देण्यासाठी जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो.
Low CIBIL score 30,000 true balance personal मिळवण्यासाठी तुम्हाला वरील पात्रता व अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
Low CIBIL Score 30,000 True balance Personal Loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL score 30,000 true balance personal loan मिळवण्यासाठी अर्जदाराला मोबाईल द्वारे अर्ज करता येतो. तो अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:
- Truebalance Personal Loan मिळवण्यासाठी तुम्हाला ट्रू बॅलन्स मोबाईल ॲप्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा तुमच्या मोबाईल फोन मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तिथून तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.balancehero.truebalance
- तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मध्ये हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती टाकून तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक खात्याचे तपशील ॲप वर अपलोड करून केवायसी पूर्ण करावी लागेल.
- तुम्हाला सर्व नियम व अटी वाचून कर्जाची रक्कम निवडावी लागेल आणि रक्कम परत करण्यासाठी EMI तयार करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी OTP प्राप्त होईल किंवा तुम्ही OTP प्रविष्ट केल्यानंतर कंपनी तुमचा अर्ज मंजूर करेल आणि त्यानुसार तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करेल.
- जर तुम्ही तुमचे केवायसी आणि इतर कागदपत्रे आधीच पूर्ण केले असतील तर या ॲपमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच कर्जाची रक्कम मिळेल.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही low CIBIL score 30,000 true balance personal loan मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 30000 true balance personal loan कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही हे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. धन्यवाद!