त्वरित मिळवा 60 हजार रुपये पर्यंत, आत्ताच हे ॲप डाऊनलोड करा | Low CIBIL instant Loans ₹60000

नमस्कार मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी न कधी असा प्रसंग येतोच ज्यावेळी पैशांचे अत्यंत गरज भासते अशावेळी नातेवाईकांना शेजापाजाऱ्यांना पैसे मागितले तरी अनेकदा कोणीही पैसे देत नाही सावकाराकडून पैसे घेतल्यास चक्रवाढ व्याजाचा मोठा भुर्दंड बसू शकतो. तुम्हाला जर पैशांची तत्काळ गरज असेल तर Low CIBIL Instant Loan हा अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे. याद्वारे तुम्हाला साठ हजार रुपयापर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात 4 ते 6 तासात मिळू शकतात.

आज चला तर मग आज आपण तत्काळ 60,000 रुपये कसे मिळवावे याबद्दल अधिक माहिती घेऊया. गुगल प्ले स्टोअर वर असे अनेक ॲप आहेत ज्याद्वारे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड देऊन काही तासांमध्ये Loan मिळवता येते. याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया सर्व कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आणि व्याजदर याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया…

आवश्यक कागदपत्रे

Instant Loans देणाऱ्या ॲप्स आणि संस्था तुम्हाला ऑनलाईन अर्ज द्वारे पैसे प्रदान करत असतात, त्यामुळे तुम्हाला जे कागदपत्रे लागतील ती सर्व ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील. त्याचबरोबर आधार कार्ड वापरून ई केवायसी करावी लागेल. या सर्व प्रक्रियेसाठी आता कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल माहिती पाहूया.

  • आधार कार्ड (मोबाईल क्रमांक लिंक असावा)
  • अर्जदाराचे PAN कार्ड
  • मागील सहा महिन्यांचे Bank Statement
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (e KYC करण्यासाठी)
  • अर्ज करताना सेल्फी फोटो
हे वाचा-  Low CIBIL Score 40,000 Moneyview Personal Loan पात्रता

Low CIBIL instant Loan मिळवण्याचे काही मार्ग

भारत सरकारने आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या नियमात बसणाऱ्या बँका आणि काही प्रायव्हेट संस्था तत्काळ स्वरूपाचे Instant Loan करून देतात. याद्वारे मिळणारी रक्कम ही तुमच्या मासिक इन्कम आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता यावर अवलंबून राहते..

काही महत्त्वाच्या राष्ट्रीयकृत बँका आणि शासनमान्य सहकारी संस्था यांनी अर्ज पद्धती सुलभ करून आता फक्त काही तासात पैसे व्यतिरिक्त करणे ची सुरुवात केली आहे.. जर तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही या Low CIBIL Instant Loan साठी पात्र आहात का हे पाहण्यासाठी मोबाईल ॲप किंवा वेबसाईट द्वारे अर्ज करून चेक करू शकता.

Low CIBIL Loan देणाऱ्या प्रमुख बँका आणि वित्तीय संस्था

साठ हजार रुपये बँक खात्यात घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणतीही एक वित्तीय संस्था किंवा बँक निवडून त्या मार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. आता आपण हे कर्ज कुठून घ्यायचे यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया..

  1. LazyPay : हे एक त्वरित कर्ज देणारे ॲप असून जरी एखाद्याचा CIBIL खराब असेल तरीही या ॲप द्वारे 50,000 Instant Online Loan मिळवता येते.
  2. Axis Bank Instant Loan: Axis Bank ही सर्वांना माहीत असलेली राष्ट्रीयकृत बँक आहे, या बँकच्या ॲप किंवा वेबसाईट वरून अर्ज करून कर्ज मिळवता येते. घरबसल्या सुलभ पद्धतीने कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न स्त्रोत असणे आवश्यक आहे.
  3. Slice : Slice त्यांच्या मोबाईल ॲप आणि वेबसाईट द्वारे कर्जाचा पुरवठा करते. Low CIBIL Loan मिळवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
  4. Adity Birla Capital: ही एक देशातील प्रमुख कर्जपुरवठा करणारी संस्था आहे. या द्वारे तत्काळ कर्ज मिळवण्यासाठी मोबाईल ॲप किंवा वेबसाइट वरूनही अर्ज करता येतो..
  5. Money View: MoneyView ॲप च्या माध्यमातून वेगवेगळ्या गरजांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. हे ॲप Low CIBIL Loan साठी सुप्रसिध्द आहे.
हे वाचा-  Low CIBIL Score 25,000 Personal Loan पात्रता आणि ऑनलाइन Apply

परतफेड कालावधी आणि व्याजदर | Interest Rate

त्वरित मिळणाऱ्या कर्जाचा Interest Rate इतर सामान्य Personal Loan च्या तुलनेत थोडासा अधिक असतो. हे कर्ज ऑनलाइन पद्धतीने दिले जात असल्याने कोणतीही गॅरंटी किंवा Mortgage ची गरज नाही. साधारणपणे Instant Personal Loan चा व्याजदर 20 ते 24 % इतका असतो. परंतु तुम्ही या कर्जाची परतफेड 1 महिन्याच्या आत केली तर तुम्हाला कोणतीही व्याज देण्याची आवश्यकता नसते.

जर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक वेळेची आवश्यकता असेल तर तुम्ही कर्ज घेतानाच परतफेड कालावधी 12 महिने किंवा 24 महिने निवडू शकता. परतफेड कालावधी पुन्हा बदलता येत नसल्यामुळे सुरुवातीलाच सर्व पर्याय काळजीपूर्वक निवडा.

Instant Loan घेताना घ्यावयाची काळजी

  • कोणतेही कर्ज घेताना कर्जाच्या अटी आणि शर्ती नीट वाचा आणि समजून घ्या. अनेक वित्तीय संस्था अधिभार सांगत नाहीत परंतु अटींमध्ये लिहतात.
  • व्याजदर तर जाणून घ्याच पण त्यासोबत इतर शुल्क जसे की Processing Fee, Late Fee इत्यादी बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या
  • शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्जाची अत्यंत गरज असेल तेंव्हाच अश्या प्रकारचे कर्ज घ्या. मोबाईल साठी किंवा इतर अनावश्यक गोष्टी खरेदीसाठी असे कर्ज घेऊ नका

Leave a Comment