Low CIBIL instant Loan 50000 रुपये मिळवण्यासाठी अर्जप्रक्रीया

नमस्कार मंडळी जर तुमचा CIBIL स्कोअर कमी किंवा अगदी 0 जरी असला तरी तुम्हाला Low CIBIL Loan घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने 50 रुपयांपर्यंत मिळू शकते. अर्ज करण्याआधी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, PAN कार्ड आणि आधार सलग्न मोबाईल क्रमांक सोबत ठेवा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही..

  1. मित्रानो सर्वप्रथम तुम्हाला कर्ज घेण्यासाठी एक बँक किंवा वित्तीय संस्था निवडायची आहे. लवकर कर्ज मिळवण्यासाठी Instant Loan Apps वापरून तुम्ही अर्ज करू शकता.
  2. तुम्ही निवडलेल्या बँकेची वेबसाईट किंवा ॲप डाऊनलोड करून उघडा. आणि सर्वप्रथम तुमचा मोबाईल क्रमांक टाकून Login करा.
  3. यानंतर तुम्ही ॲप मध्ये तुम्ही घेणाऱ्या कर्जबद्दल अधिक माहिती पाहू शकता. कर्जाचा व्याजदर, Processing Fee, परतफेड कालावधी इत्यादी ची खात्री करून Apply Now या पर्यायावर क्लिक करा..
  4. आता तुमचे नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
  5. यानंतर तुम्हाला तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि PAN कार्ड क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
  6. आधार कार्ड सलग्न मोबाईल क्रमांक वापरून eKYC करून घ्या. येथे तुमच्या अर्जाचा पहिला टप्पा पूर्ण होईल.
  7. आता तुम्हाला किती रुपये कर्ज आवश्यक आहे ते नमूद करा. आणि त्याचसोबत परतफेड कालावधी ही निवडा
  8. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्ज Submit करा. तुम्ही दिलेली माहिती आणि कागदपत्रे तपासून 4 तासात तुमचे Loan मंजूर केले जाईल.
  9. Loan अर्ज मंजूर झाल्यानंतर तत्काळ हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील
हे वाचा-  Low CIBIL Score 25,000 Personal Loan पात्रता आणि ऑनलाइन Apply

1 thought on “Low CIBIL instant Loan 50000 रुपये मिळवण्यासाठी अर्जप्रक्रीया”

Leave a Comment