Bank of Baroda personal loan: आजच्या काळात वैयक्तिक कर्ज हा एक लोकप्रिय आर्थिक उपाय बनला आहे. बँक ऑफ बडोदा या क्षेत्रात सुलभ आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देत आहे. या बँकेची खास गोष्ट म्हणजे खाते न उघडता ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
या लोनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांच्या तात्काळ असती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.
CIBIL SCORE खराब असताना वैयक्तिक कर्ज
1. क्रेडिट स्कोर चांगला नसताना पण वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
2. तुम्हाला चांगला हमीदार निवडावा लागेल आणि कर्ज देताना त्याची मदत होईल.
3. आमदार दिल्याने बँक क्रेडिट स्कोर कडे दुर्लक्ष करेल.
4. संपत्ती,मालमत्ता अथवा सोने गहाण ठेवून पण तुम्हाला पर्सनल मिळवता येते.
5. गॅरेंटर असल्याने बँकेचा विश्वास वाढतो.कर्ज परतफेड नियमित न झाल्यास तो आधार असतो.
6. पण वेळेत कर्ज फेडले नाही तर कर्ज वसुलीसाठी बँक ही मालमत्ता विक्री करू शकते.
7. चांगल्या पगाराची नोकरी असेल तर बँक कर्ज देताना फार वेळ घेत नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)
- पॅन कार्ड
- विज बिल किंवा फोन बिल
- बँक स्टेटमेंट
- पेमेंट स्लिप
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मतदार ओळखपत्र
- भरलेला अर्ज
पात्रता कर्जदार
बँक ऑफ बडोदा च्या पर्सनल लोन साठी पात्र होण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- वय: आज दादा चे वय 21 ते 60 वर्षा दरम्यान असावे
- नागरिकत्व: अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- रोजगार: अर्जदाराकडे स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी असावी .
- बँक खाते: जर अर्जदार आधीपासून बँक ऑफ बडोदा चा ग्राहक असेल,तर त्याचे खाते किमान एक वर्ष जुने असावे.
फायदे:
- आपत्कालीन निधी
- क्रेडिट कार्ड पेक्षा फायदा
- कोणतीही कठोर क्रेडिट मर्यादा नाही
- चेक, बँक ट्रान्सफर किंवा कॅशद्वारे पैसे
- परतफेडीसाठी विस्तार टाईम लाईन
- निधीचा लवचिक वापर
- जास्त कर्जाची रक्कम
- कमी व्याजदर
- जलद प्रक्रिया
- कोणत्याही हेतूसाठी
लोन साठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना अर्ज करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देते.
1. ऑफलाइन पद्धत:
- जवळच्या बँक ऑफ बडोदा चे शाखेत जा.
- तेथे फॉर्म क्रमांक 16 भरा.
- आवश्यक कागदपत्रे जमा करा.
2. ऑनलाइन पद्धत:
- बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तेथे ‘पर्सनल लोन’या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर मागितलेली माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जाची स्थिती ऑनलाईन कशी तपासायची
तुम्हाला तुमच्या कर्जाची स्थिती ऑनलाईन तपासायची असल्यास, तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे:
- वेबसाईटला भेट द्या-https://www.bankofbaroda.in/
- पुढे तुम्हाला भ्रष्टाचार शिष्य स्थान दिसत असलेल्या “लॉगिन” टेबल क्लिक करा.
- खालील पॉप-अपमध्ये,”बडोदा कनेक्ट इंडिया”पर्याय निवडा.
- तुमचे लॉगिन पृष्ठ नवीन विंडो किंवा टॅब मध्ये उघडेल.
- पुढे, “रिटेल वापर करता” निवडा आणि तुमचा वापर करता आयडी वापरून लॉगिन करा.
- एकदा तुम्ही लॉगिन केल्यानंतर, तुमच्या हाताची स्थिती जाणून घेण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, बँकेचा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधेल आणि पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला मार्गदर्शन करेल.
बँक ऑफ बडोदा एक प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. आणि या बँकेचे पर्सनल लोन एक सोपे आणि जलद आर्थिक समाधान आहे. कमी व्याजदर ,लवचिक परतफेडीचा कालावधी आणि सोपी अर्ज प्रक्रिया असल्यामुळे हे लोन आकर्षक ठरते.जर आपल्याला तातडीने पैशांची गरज असेल तर, हे लोन एक चांगला पर्याय ठरू शकते.