Low CIBIL Score Google Pay Personal Loan| Google Pay वरून कमी सिबिल स्कोर वर मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज…

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 1,00,000 Personal Loan कसे मिळवायचे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. गुगल पे ने त्यांच्या वैयक्तिक कर्जामध्ये एक नवीन बदल केला आहे. नवीन बदलानुसार आता गुगल पे चा ग्राहकांना low CIBIL score 1 lakh personal loan सहज आणि सुलभ पणे मिळणार आहे.

दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज आहे, पण शिक्षण, विवाह, आरोग्य विषयक गरजा, पायाभूत गरजा भागवण्यासाठी अचानकपणे पैशाची तरतूद करणे कोणत्याही व्यक्तीला सहजपणे शक्य होत नाही. अशावेळी कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्यासमोर नसतो. बँका किंवा वित्तीय संस्था या कर्ज देताना सिबिल स्कोर पाहूनच कर्जपुरवठा करत असतात. पण गुगल पे द्वारे कमी सिबिल स्कोर असेल तरीही एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.

हे वाचा-  कमी सिबिल स्कोर वर Phonepe App वरून 75,000 रुपये बँक खात्यावर मिळवा |Low CIBIL Score Phonepe 75,000 Personal Loan

जर तुम्हाला गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज हवे असेल तर, तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरू शकतो, कारण आता low CIBIL score 1,00,000 personal loan सहजपणे मिळवता येणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

CIBIL Score विषयी थोडक्यात…

सिबिल स्कोर हा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठीचा क्रेडिट स्कोर आहे. सिबिल स्कोरवर एखादी बँक किंवा वित्तीय संस्था सदर व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवत असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान मोजला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा जास्त असेल तर तो कर्ज मिळवण्यास पात्र ठरतो. 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तीला बँका किंवा वित्तीय संस्था जलद आणि कर्ज देत असतात. त्यामुळे सिबिल स्कोर हा कर्ज मिळवण्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो.

Low CIBIL Score 1 Lakh Google Pay Personal Loan व्याजदर

  • गुगल पे वरून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक 36% पर्यंत व्याज द्यावे लागेल.
  • कमी सिबिल स्कोरवर कर्ज घेण्यासाठी 10% पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागते.
  • जर एखादा कर्जदार खर्चाचा हप्ता भरण्यास लेट झाला तर त्याला दंड भरावा लागतो.
  • अर्जदारांना जॉइनिंग फी, वार्षिक फी, सदस्यत्व फी भरण्याची गरज नसते, पण अर्जदारना येथे झालेल्या सर्व खर्चावर 18% पर्यंत जीएसटी शुल्क भरावे लागते.

Low CIBIL score 1 lakh Google pay personal loan मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे गुगल पे ने काही पात्रतेची निकष लावले आहेत. ते निकष कोणते आहेत ते खालील प्रमाणे:

  • सदर कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 59 वर्षे दरम्यान असावे.
  • अर्जदार हा मूळ भारतीय असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे.
हे वाचा-  Check CIBIL Score Free Online|मोफत सिबिल स्कोर चेक करा...

Low CIBIL Score 1,00,000 Google Pay Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Low CIBIL score 1,00,000 Google Pay Personal Loan मिळवण्यासाठी अर्जदाराला काही दस्तऐवज सादर करणे आवश्यक असते. ते दस्तऐवज कोणते आहेत हे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराच्या पगाराचे स्टेटमेंट
  • स्वयंरोजगार आयटीआर
  • चालू मोबाईल नंबर

Low CIBIL Score 1 Lakh Google Pay Personal Loan अर्ज प्रक्रिया

Low CIBIL score 100000 Google per personal loan मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. हा अर्ज कसा करायचा याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम low CIBIL score Google per personal loan मिळवण्यासाठी अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून गुगल पे ॲप डाऊनलोड करा.👇🏽👇🏽👇🏽 https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.nbu.paisa.user
  • यानंतर अर्ज करणारे व्यक्तीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात प्रविष्ट करून सहजतेने गुगलवर प्रश्न चालू करा.
  • त्यानंतर कर्ज मिळवा पर्यायाच्या खाली आता अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल यावर गुगल पे कर्ज लागू करा आणि त्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी समोर येणारा अर्ज उघडा.
  • सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर आता कर्ज रक्कम प्राप्त करण्यासाठी तुमची केवायसी पूर्ण करा.
  • केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमचा आधार नंबर द्या आणि आधार ओटीपी प्रविष्ट करून कर्ज एग्रीमेंट केवायसी पूर्ण करा.
  • केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमची गुगल पे वरून तुम्हाला सहजरित्या कमी सिबिल स्कोर वर एक लाख रुपये पर्यंत गुगल पे वरून कर्ज उपलब्ध होईल.
हे वाचा-  कमी सिबिल स्कोर वर फोन पे ॲप मधून 2 लाख रुपये कर्ज मिळवा, Low cibil score 2 lakh phonepe loan.

सदर लेखांमध्ये  low CIBIL score 1 lakh Google pay personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती  आपण पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!

Leave a Comment