Low CIBIL Score 40,000 Moneyview Personal Loan पात्रता

Low CIBIL score 40,000 moneyview personal loan कसे मिळवायचे याविषयीची पात्रता खालील प्रमाणे:

  • हे कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न 13,500 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे उत्पन्न हे थेट अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
  • हे कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचा किमान सिबिल स्कोर 650 असणे गरजेचे आहे.

Low CIBIL Score 40,000 Moneyview  Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Low CIBIL score 40,000 moneyview personal loan मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड ,मतदान ओळखपत्र ,पासपोर्ट ,ड्रायव्हिंग लायसन्स ,युटिलिटी बिले (वीज, पाणी, गॅस) मागील 60 दिवसातील वरीलपैकी एक दस्तऐवज पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक आहे.
  • उत्पन्नाच्या पुराव्यासाठी मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट त्याचबरोबर अर्जदाराच्या पगाराची क्रेडिट्स
  • पॅन कार्ड
  • केवायसी पडताळणीसाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डची जोडलेला असणे आवश्यक आहे.
  • चांगल्या उजेडात सेल्फी स्वरूपात काढलेला तुमचा फोटो

Low CIBIL Score 40,000 Moneyview Personal Loan अर्ज प्रक्रिया

सदर कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्जदार ला अर्ज करणे आवश्यक आहे. त्याबद्दलची सर्व माहिती स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम हे कर्ज मिळवण्यासाठी Moneyview च्या वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे.👇🏽👇🏽👇🏽 https://moneyview.in/personal-loan
  • वेबसाईट ओपन करून तुमचा आवश्यक तपशील द्या. त्यानंतर फक्त 2 मिनिटात तुमची कर्ज पात्रता तपासा.
  • Moneyview तुमच्या पात्रतेवर आधारित तुम्हाला विविध पर्याय देते. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पसंतीची कर्ज रक्कम (40,000) आणि परतफेड ची मुदत निवडा.
  • कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • तुम्ही अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर कर्जाची रक्कम 24 तासाच्यात थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
हे वाचा-  Low CIBIL Moneyview view Personal Loan|Moneyview वरून कमी CIBIL Score वर 40,000 Loan कसा मिळवायचा पहा संपूर्ण माहिती...

सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score moneyview personal loan कसे मिळवायचे याविषयीची संपूर्ण माहिती अगदी अचूक स्वरूपात पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे हे वैयक्तिक कर्ज तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद!

Leave a Comment