नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 40,000 Moneyview Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
जीवनामध्ये पैसा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण अनेक अडचणीवर मात करण्यासाठी पैशाची खूप आवश्यकता भासते, जसे की विवाह, आरोग्य, अनेक पायाभूत सुविधा, घर बांधण्या साठी त्याचबरोबर अनेक अशा बाबींसाठी पैशाची गरज असते. पण अशा मोठ्या आणि महत्त्वपूर्ण कामासाठी कर्जाद्वारे पैशाची अडचण दूर केली जाते. बँका किंवा वित्तीय संस्थांकडून हे कर्ज मिळू शकते, त्याचबरोबर अनेक असे वित्तीय संस्था आहेत की ज्यांच्याद्वारे आपण low CIBIL score 40,000 personal loan मिळवू शकतो.
सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 40000 money view personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये पाहणार आहोत, यामध्ये low CIBIL score money view personal loan पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आणि हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा याविषयीची माहिती पाहूया.
CIBIL Score विषयी थोडक्यात…
CIBIL score हा एखाद्या व्यक्तीला वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळेल की नाही हे ठरवण्याचा एक निकष आहे. सिबिल स्कोर च्या माध्यमातून कर्जदारांना त्यांचा क्रेडिट इतिहास परत फेडी मधील सातत्य खर्च करण्याच्या सवयी आणि बरेच काही यावर आधारित क्रेडिट रेटिंग देत असते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान मोजला जातो. 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर तो कर्ज मिळवण्यासाठी चांगला स्कोर मानला जातो. बँका आणि इतर वित्तीय संस्था कर्जदाराशी संबंधित जोखीम तपासण्यासाठी सिबिल स्कोर वापरत असतात.
Low CIBIL Score 40,000 Moneyview Personal Loan व्याजदर
Low CIBIL Score 40000 Moneyview Personal Loan चा व्याजदर हा 1.33% दरमहा पासून सुरू होतो म्हणजेच वार्षिक 16% व्याजदर आहे. सदर कर्जाचे प्रक्रिया शुल्क हे मंजूर कर्जाच्या 2% पासून सुरू होते. कर्जदाराच्या थकीत हप्त्यावर 2% दरमहा व्याजदर लागतो. चेक बाऊन्स झाला असेल तर प्रत्येक बाउन्स साठी 500 रुपये पर्यंत दंड लागू शकतो. कर्जदाराला कर्जाचे पूर्ण पेमेंट भरण्याची परवानगी नाही, जर कर्जदाराने 6 महिन्याचे हप्ते पूर्ण केले असतील तरच पूर्ण पेमेंट करण्याची परवानगी कर्जदाराला आहे.