शून्य सिबिल स्कोर वर मिळवा 50,000 रुपयांचे झटपट वैयक्तिक कर्ज… जाणून घ्या कसे मिळवायचे?|Zero CIBIL Score Instant Personal Loan

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण Zero CIBIL Score 50,000 Instant Personal Loan कशी मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

CIBIL Score हा एक महत्त्वाचा घटक आहे जो कर्जाच्या रकमेवर सर्वात जास्त परिणाम करत असतो. जर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी एखाद्या बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे अर्ज करत असाल तर, कर्ज देण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोर तपासले कारण CIBIL Score तुमच्या पूर्वीच्या आर्थिक व्यवहारांचे मूल्यमापन करण्यासाठी एक महत्त्वाचे इंडिकेटर म्हणून काम करत असतो. ज्या व्यक्तीचा CIBIL Score जास्त असतो त्याला सहज पणे कर्ज मिळू शकते, पण याचा अर्थ असा नाही की ज्याला CIBIL Score नाही किंवा ज्याचा CIBIL Score कमी आहे तो कर्जासाठी अर्ज करू शकत नाही.

कर्ज घेण्यासाठी प्रत्येक अर्जदाराला सिबिल स्कोर असणे आवश्यक नाही, जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल आणि तुम्हाला सिबिल स्कोर शिवाय झटपट कर्ज घ्यायचे असेल? तर आपण या लेखामध्ये Zero CIBIL score 50,000 Instant Personal Loan कशी मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या लेखामध्ये आपण सदरच्या कर्जासाठी ची पात्रता काय आहे? त्याचबरोबर हे कर्ज मिळवण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? त्याचबरोबर या कर्जाची अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

O CIBIL Score 50,000 Instant Personal Loan कसे मिळवायचे?

जर तुम्हाला शून्य सिबिल स्कोर वर झटपट वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून हे कर्ज मिळवू शकता.

अर्जदाराने लहान कर्जासाठी अर्ज करणे

जर तुम्हाला शून्य सिबिल स्कोर वर ऑनलाईन झटपट कर्ज हवे असेल तर तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम ही लहान निवडून त्यासाठी अर्ज केला तर तुमचे कर्ज सहजरित्या मंजूर केले जाऊ शकते. तुम्ही सिबिल स्कोर शिवाय जास्त रकमेसाठी अर्ज केल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो कारण तुम्हाला कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या परतफेडीच्या क्षमतेवर शंका घेते. त्यामुळे जर तुम्ही छोटी रक्कम कर्जासाठी निवडली तर ती सहजरीत्या मंजूर केली जाऊ शकते म्हणून शक्यतो तुम्ही जर सिबिल स्कोर शिवाय कर्ज घेत असाल तर लहान रक्कम निवडणे कधीही चांगले.

हे वाचा-  कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा 35000 रुपये पर्सनल लोन| Low Cibil Score Loan App in Marathi

चांगला सिबिल स्कोर असलेल्या गॅरेंटरची निवड करा

जर तुम्ही सिबिल स्कोर शिवाय कर्जासाठी अर्ज करत असाल आणि तुमचे कर्ज लवकरात लवकर मंजूर व्हावे असे वाटत असेल तर तुम्हाला एक चांगल्या सिबिल स्कोर असलेल्या गॅरेंटर ची निवड करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या गॅरेंटर मार्फत लहान कर्जासाठी अर्ज केला तर तुमचे कर्ज लवकर मंजूर केले जाऊ शकते, यासाठी तुमचा गॅरेंटर व्यक्ती हा चांगला सीबी स्कोर असणारा असावा.

तुमच्या उत्पन्नाचा पुरावा द्या

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्याचबरोबर पर्सनल लोन एप्लीकेशन त्याच वेळी तुम्हाला कर्ज देते ज्यावेळी तुमच्याकडे एखादा उत्पन्नाचा नियमित स्त्रोत असेल. यांच्याकडून असे सुनिश्चित केले जाईल की कर्जदार वेळेवर कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा पुरावा सदरच्या वित्तीय संस्थांकडे सादर करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नेहमीच उत्पन्नाचा स्त्रोत असेल तर तुम्ही सिबिल स्कोर शिवाय झटपट कर्ज घेऊ शकता.

पूर्व मंजूर कर्जाची ऑफर पहा

जर तुमचे कोणत्याही बँकेत बचत किंवा पगार खाते असल्यास आणि तुमचा मागील व्यवहाराचा रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला सदर बँकेकडून पूर्व मंजूर कर्जाची ऑफर दिली जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोर ची आवश्यकता भासत नाही. म्हणून, तुम्ही प्रथम तुमच्या बँकेच्या शाखेतून सदर पर्यायांची माहिती मिळवणे आवश्यक आहे आणि नंतर पूर्व मंजूर कर्जासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

हे वाचा-  Low CIBIL Score 25,000 Personal Loan पात्रता आणि ऑनलाइन Apply

विविध झटपट कर्ज देणाऱ्या संस्थांचा विचार करा

तुम्हाला सिबिल स्कोर शिवाय कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था, एनबीएफसी संस्था, पियर-टू-पीयर लँडिंग प्लॅटफॉर्मवरून कर्जासाठी अर्ज करू शकता. कारण या संस्थांकडून उत्पन्नाचा स्त्रोत, जॉब प्रोफाइल आणि बँकिंग व्यवहारांचे मूल्यमापन सिबिल स्कोर पेक्षा जास्त केले जाते. त्यामुळे तुम्हाला सदरच्या संस्थांकडून सिबिल स्कोर शिवाय ऑनलाइन कर्ज घेणे सोपे जाईल.

Instant personal loan साठी तुमच्या आर्थिक क्षमतेचा पुरावा द्या

तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या जबाबदार असल्याचे तुम्ही सिद्ध करू शकत असाल तर वित्तीय संस्था किंवा बँकेकडून तुम्हाला कर्ज सिबिल स्कोर शिवाय मिळू शकते. तुम्ही पैशाची बचत करण्यात आणि बिले भरण्यास सक्षम हात हे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करू शकत असाल आणि तुमचा आर्थिक इतिहास किंवा पगाराशी संबंधित माहिती ही बँकेला किंवा वित्तीय संस्थेला सादर करू शकत असाल तर तुम्हाला सिबिल स्कोर शिवाय झटपट वैयक्तिक कर्ज मिळू शकते. बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप्स, इन्कम टॅक्स रिटर्न ही कागदपत्रे तुमच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचा पुरावा म्हणून ओळखली जातात.

Zero CIBIL score 50,000 Instant Personal  Loan पात्रता

शून्य सिबिल स्कोर वर 50 हजार रुपये झटपट वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे:

  • सदर कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे वय हे 18 ते 60 वर्षापर्यंतचे असणे गरजेचे आहे.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही नोकरदार किंवा स्वयंरोजगार असणारी असणे आवश्यक आहे.
  • सदरचे कर्ज हे शून्य सिबिल स्कोर वर मिळते परंतु सदर कर्ज परतफेडीसाठीच्या पुराव्यासाठी अर्जदाराला उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक आहे.
  • सदरची कर्ज हे शून्य सिबिल स्कोर वर मिळत असल्यामुळे अर्जदाराने लहान कर्ज रकमेसाठी  अर्ज करणे आवश्यक आहे.
हे वाचा-  Low CIBIL Moneyview view Personal Loan|Moneyview वरून कमी CIBIL Score वर 40,000 Loan कसा मिळवायचा पहा संपूर्ण माहिती...

Zero CIBIL Score 50,000 Instant Personal Loan आवश्यक कागदपत्रे

शून्य सीबी स्कोर वर झटपट 50 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मागील 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • उत्पन्नाचा पुरावा

Zero CIBIL Score 50,000 Instant Personal Loan अर्ज प्रक्रिया

या ठिकाणी आपण Zero CIBIL Score 50,000 instant personal loan Finnable कडून कसे ऑनलाईन अर्ज करून घ्यायचे याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला Finnable Instant Personal Loan App च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.finnable.customer
  • यानंतर तुम्हाला नोंदणी करून तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल.
  • प्रोफाइल तयार करून झाल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम निवडावी लागेल.
  • यानंतर सदर कर्जासाठीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल.
  • सर्वात शेवटी तुमची सर्व कागदपत्रे Finnable मार्फत तपासली जातील आणि तुम्ही जर या कर्जासाठी पात्र असाल तर तुमचे कर्ज झटपट मंजूर करून कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली जाईल.

वरील सोप्या पद्धतीने तुम्ही शून्य सिबिल स्कोर वर 50 हजार रुपयांचे झटपट वैयक्तिक कर्ज अर्ज करून मिळवू शकता.

सदर लेखांमध्ये आपण Zero CIBIL Score 50,000 Instant Personal Loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही वरील माहितीच्या आधारे हे कर्ज मिळू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!

Leave a Comment