नमस्कार, सदर लेखामध्ये आपण Low CIBIL Score 75,000 Phonepe personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारतामध्ये अलीकडे डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या वापरामध्ये लक्षणे वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट मध्ये रूप व्यवहारापेक्षा कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे. फोन पे आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा बरोबरच पर्सनल लोन देखील देते. जर तुम्हाला फोन पे वरून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही फोन पे वरून डायरेक्ट लोन घेऊ शकत नाही फोन पे थर्ड पार्टी एप्लीकेशन च्या मदतीने लोन अप्रूव्ह करत असते.
अलीकडच्या काळात अनेक योजना पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज भासते. यामध्ये शिक्षण, विवाह, आरोग्य यासारख्या योजना पूर्ण करण्यासाठी पैसा हा घटक आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी अचानकपणे पैशाची गरज भासते, अशावेळी अचानक पणे पैशाची तजवीज करणे शक्य नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरत नाही पण बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यात खूप वेळ वाया जातो. अशावेळी फोन पे कडून तुम्ही Low CIBIL Score 75,000 Phonepe personal loan मिळवू शकता, तेही अगदी जलद…
Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती तर आपण पाहणारच आहोत पण या माहितीमध्ये आपण हे कर्ज मिळवण्यासाठी कोणती पात्रता लागते? त्याचबरोबर या कर्जाचा व्याजदर काय आहे? आणि ही कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? त्याचबरोबर कर्जासाठीची अर्ज प्रक्रिया काय आहे? ही माहिती पाहणार आहोत.
Low CIBIL Score 75,000 Phonepe Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कार्यकाल
Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan व्याजदर हा 15% पर्यंत वार्षिक असू शकतो. याशिवाय तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावी लागते जी तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या 2% ते 8% पर्यंत असू शकते. त्याचबरोबर तुम्ही हे कर्ज तीन महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत घेऊ शकता.
Low CIBIL Score 75,000 Phonepe Personal Loan पात्रता
Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्ती मान्य करावे लागतात त्या कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे:
- फोन पे पर्सनल लोन साठी फक्त भारतीय नागरिकच पात्र आहेत.
- सदरचे लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- ही कर्ज मिळवण्यासाठी अर्जदारचा आधार क्रमांक त्याच्या मोबाईल क्रमांकाची लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदाराचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असावा.
- अर्जदाराच्या मोबाईल मध्ये फोन पे ॲप ऍक्टिव्ह असावे त्याचबरोबर अर्जदाराचे बँक खाते फोन पे लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- नोकरदार व्यक्ती किंवा स्वतःचे व्यवसाय करणारे फोन पे पर्सनल लोन साठी अर्ज करू शकतात, त्यासाठी अर्जदार व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न 20000 रुपये असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीकडे उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे सर्व केवायसी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
वरील सर्व अटी व शर्ती मध्ये जर एखादी व्यक्ती बसत असेल तर ती व्यक्ती फोन पे वरून पर्सनल लोन मिळवण्यासाठी पात्र असेल.
Low CIBIL Score 75,000 Phonepe Personal Loan आवश्यक कागदपत्रे
Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan घेण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार लिंक केलेला मोबाईल नंबर
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीची एक सेल्फी
- बँक खाते
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- मागील 3 महिन्याची सॅलरी स्लिप्स्
वरील सर्व कागदपत्रे फोन पे पर्सनल लोन साठी आवश्यक आहेत. अर्जदाराने वरील कागदपत्रांची हे कर्ज मिळवण्यासाठी पूर्तता करणे गरजेचे आहे.
Low CIBIL Score 75,000 Phonepe Personal Loan अर्ज प्रक्रिया
Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण पाहू:
- सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून तुमच्या मोबाईल मध्ये phonepe app डाऊनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.phonepe.app
- त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकासह फोन पे ॲप मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते UPI ID सह लिंक करावे लागेल.
- डॅशबोर्ड मध्ये Recharge & Bills च्या पर्याय जवळ See All पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला recharge and pay bills च्या खाली काही थर्ड पार्टी कंपन्यांची नावे दिसतील, त्या कंपन्यांच्या यादीमधून तुम्हाला ज्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे त्या कंपनीची निवड करा.
- जर तुम्हाला KreditBee वरून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर हे ॲप Google Play Store वरून डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला तुम्ही फोन पे वर ज्या मोबाईल नंबर वरून रजिस्ट्रेशन केले आहे त्याच क्रमांकावर रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन चे सर्व ऑफर दिसतील. Select your loan plan च्या अंतर्गत तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही प्लॅन ची निवड तुम्ही करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमचे लोन मंजूर होतात जलद तुमच्या बँक खात्यात लॉन्च रक्कम ट्रान्सफर केली जाईल.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही Low CIBIL score 75,000 Phonepe personal loan मिळवू शकता.
सदर लेखांमध्ये आपण Low CIBIL Score 75,000 Phonepe personal loan कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही हे वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!